20% OFF shipping at www.midwoodautocraft.com on orders over $79 + up to 10% OFF products
www.midwoodautocraft.com
home > वाल्मिकी रामायण ( Valmiki Ramayan ) > वाल्मिकी रामायण ( Valmiki Ramayan )
download picture
वाल्मिकी रामायण ( Valmiki Ramayan )Description , , . , , , , . . , . , . '' , ' ', ' ' . , ; ' . , .' , ' .' ( * Handling charges 150 Rs included in cost, Ships in 3 to 5 days ) Additional Information Publications : ( Varada Prakashan ) Author : ( Bhalba Kelkar ) Binding : Hard Cover ( , ) ISBN No : Language : ( Marathi ) Weight (gm) : 2000gms Width : 14 Height : 6 Length : 22 Edition : 01 Pages : 1192
Shopping security

Shopping security

Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols

Description

हा एका, जगालाही पूज्यविषय झालेल्या, आदर्श पुरुषाचा जीवनप्रवास सांगणारा ग्रंथ आहे. लोकाभिमुख राजा कसा निस्पृह आणि लोककल्याणकारी असावा याचा आदर्श म्हणजे श्रीरामचंद्र सर्वदृष्ट्या संपन्न राज्याच्या प्रस्थापनेसाठी, शाश्वत अशा जीवन मूल्यांच्या जोपासनेसाठी, प्रस्थापनेसाठी अत्यंत पराकोटीचे दुःखमय जीवन, करुणानिधी लोकाभिमुख राजाने कसे जगावे, याचा श्रीरामचरित हा आदर्श आहे. म्हणूनच श्रीराम हा जीवनादर्श आहे. केवळ भारतीयांचाच नव्हे, तर साऱ्या जगाचाही. आणि म्हणूनच ईजिप्तसारखी पाश्चिमात्य आणि फिलिपाईन्ससारखी पौर्वात्य राष्ट्र रामायण आमचेच, असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या म्हणतात. ईजिप्तचे राजे 'रॅमसिस' अभिधान धारण करणारे, तर फिलिपाईन्सचे राजे 'राम दि फर्स्ट', 'राम दि सेकंड' अशासारखी बिरुदावली स्वीकारणारे आहेत. म्हणून रामायण हा महाकाव्यरूप इतिहास किती उदात्त आणि जगन्मार्गदर्शक आहे, हे मेकॉलेच्या पुढील एका विधानावरून फार प्रकषनि मनावर ठसते; 'आदर्शवत् पूर्णत्वाला गेलेला इतिहास म्हणजे काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर समन्वय आहे. वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रे आणि घटना यांच्या रूपाने त्रिकालाबाधित सत्यच, असा पूर्णत्व पावलेला इतिहास वाचकाच्या मनावर बिंबवतो.' स्वामी विवेकानंद तर म्हणतात, 'रामायण हा मानवतेला अजूनही ईप्सित म्हणून असलेल्या प्राचीन उदात्त आर्यसंस्कृतीचा विश्वकोशच आहे.' ( * Handling charges 150/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )

Additional Information 

Publications : वरदा प्रकाशन ( Varada Prakashan )

Author : भालबा केळकर  ( Bhalba Kelkar ) 
Binding : Hard Cover (खंड ०१ , ०२  व ०३)
ISBN No
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 2000gms
Width : 14
Height : 6
Length : 22
Edition : 01
Pages :1192

 

वाल्मिकी रामायण ( Valmiki Ramayan )

Item no : 65674913269
sold recently : Login >>
US$ 1900.00
Pay in 4 interest-free payments of $475.00 Learn more
Min. order: 1piece

Shipping Estimate
USA
  • USA
  • CAN

Ships within 48 hours · Estimated delivery Aug 8 - Aug 13

Enjoy 20% off shipping

US$ 1900.00

1-11

US$ 1710.00

12-35

US$ 1330.00

36-59

US$ 1140.00

60+

US$40

Get now

Sign up to your membership to get coupons up to

15%

Get now

Opportunity to enjoy order discount up to 15% off

Please add the products
Shipping Notes
  • Free Standard Shipping on $100+ Orders to the USA.
  • Except Preorder products are shipped in 48 hours.
  • Delivery to the USA:
  1. Standard Shipping : 3-10 business days
  • If time is of the essence, please consider selecting expedited delivery for faster service.
Exchange/Return Notes
  • We offer a 30-day return/exchange service after receiving.
  • Final sale items are not eligible for returns or exchanges.
  • To process your return/exchange, please contact us at [email protected]
  • Please click here for more details>>> Return & Exchange Policy

Discover Niche Categories That Outsell

Top-Converting Item to Boost Your Average Order

recommand products

Related Searches